mumbai hc

‘तो’ बलात्कार नाही, बलात्कारसंबंधी याचिकेवर सरकारचं उत्तर

सुजाण महिलेनं पुरूषासोबत सहमतीनं ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही, अशी स्पष्ट भुमिका राज्य सरकारच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आलीय.

Nov 8, 2017, 10:18 AM IST

नवी मुंबई पालिका आयुक्तांवर मुंबई हायकोर्टाचा संताप

जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी न केल्याप्रकरणी आम्ही एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगात टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं आपला संताप व्यक्त केलाय.

Nov 3, 2017, 02:07 PM IST

राज ठाकरेंनी एसटी संपावरुन सरकारला असे फटकारले

एसटी संपावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोला आपल्या व्यंगचित्रातून हाणला आहे. संप मागे घेतला तरीही वस्तुस्थिती तीच राहणार, असे फटकारलेय.

Oct 21, 2017, 03:51 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

एसटी कर्मचाऱ्यांना पुकारलेला संप अखेर मागे घ्यावा लागला आहे. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई  उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 21, 2017, 07:15 AM IST

हायकोर्टांने दहीहंडीवरील निर्बंध हटवले

 दहीहंडीच्या सणावर घालण्यात आलेले वय आणि उंचीचे विधीमंडळानं ठरवावेत असा निर्णय आज मुंबई उच्चन्यायालयानं दिला आहे. त्यामुळे आता  सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १४ वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही.

Aug 7, 2017, 02:49 PM IST

गुजरात बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली

गुजरात येथे 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडीत बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.  उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षेविरोधातली याचिका फेटाळली आहे. १९ जानेवरी २००८ रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणातील 20 आरोपींपैकी 13 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते.

May 4, 2017, 12:37 PM IST

दहीहंडीची उंची 20 फूटाचीच, 18 वर्षांखालील मुलांना बंदी : सर्वोच्च न्यायालय

यंदा दहीहंडीची उंची 20 फूटाचीच ठेवा. त्याचबरोबर 18 वर्षांखालील मुलांना सहभागी करुन घेऊ नका, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.

Aug 17, 2016, 01:25 PM IST