mumbai hawkers

राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार

मुंबईतल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन करणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दादरमधल्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरच आता फेरीवाले ठाण मांडणार आहेत.

Jan 16, 2018, 08:12 PM IST

काँग्रेस कार्यालय तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना कोर्टात करणार हजर

काँग्रेस कार्यालय हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी, अभय मालप, आणि योगेश चिलेंसह अन्य साथीदारांना पुढील कारवाईसाठी आता काहीवेळात किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.

Dec 2, 2017, 12:49 PM IST

ठाकरे बंधुमध्ये फेरीवाले मुद्यावर रंगणार 'सामना', उद्या सेनेची सभा

शहर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधु आमने-सामने येण्याचे संकेत मिळालेत. ठाकरे बंधुमधील 'सामना' रंगण्याची शक्यता आहे.

Nov 11, 2017, 10:42 PM IST

दादरकरांची शपथ, अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू घेणार नाही!

अनधिकृत फेरीवाल्यांकडून कुठलीही वस्तू विकत घेणार नसल्याची शपथ फ्रेंडस ऑफ दादर या ग्रुपनं घेतली. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या मुंबईत गाजतोय. 

Nov 5, 2017, 07:08 PM IST

मनसे-काँग्रेस राड्यानंतर दादरचे रस्ते फेरिवालामुक्त

मनसे-काँग्रेस राड्यानंतर दादरचे रस्ते फेरिवालामुक्त

Nov 1, 2017, 03:04 PM IST

'फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हफ्ता'

मुंबईतील फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा वार्षिक हफ्ता मिळतो, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

Oct 27, 2017, 08:32 PM IST