mumbai goa highway

मुंबई-गोवा हायवेवर अपघात सत्र सुरूच, दोन एसटींची समोरासमोर धडक

मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. चिपळूण परशुराम घाटाच्या पायथ्याशी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झालाय.

Sep 3, 2017, 05:53 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एसटीची गाडीला धडक, एकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसने रस्त्यावर थांबलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली.

Sep 3, 2017, 05:46 PM IST

गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, राष्ट्रवादीचा मोर्चा

मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरवस्था झालीय.

Aug 8, 2017, 06:45 PM IST

मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Apr 30, 2017, 06:50 PM IST

मुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी

अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. 

Dec 22, 2016, 09:17 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणा-या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हय़ात 1 हजार 333 पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा फौजफाटा तैनात असेल.

Aug 30, 2016, 06:52 PM IST