गणपती विसर्जनानंतर कोकणात घरावर रेती का फेकतात? कारण फारच रंजक; पाहा Video
Ganapati Visarjan Kokan Rituals: कोकणामधील या आगळ्यावेगळ्या प्रथेला एक फार खास महत्त्व असून अनेकांना त्याबद्दलची कल्पना नसते. या प्रथेचा नक्की अर्थ काय आणि अशाप्रकारे घरावर आणि शेतात रेती का फेकली जाते जाणून घेऊयात...
Sep 19, 2024, 04:06 PM ISTLalbaugcha Raja: विसर्जनाच्या आधीच राजाच्या चरणी सापडली 'ती' चिठ्ठी; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024: सकाळी लालबागच्या राजाच्या विसर्जनाची धावपळ सुरु असतानाच राजाच्या चरणाजवळ सापडलेल्या एका चिठ्ठीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Sep 17, 2024, 01:45 PM ISTLalbaugcha Raja 2024 : पालखी निघाली राजाची... लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील नजर रोखणारे Photos
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 : स्टेटस ठेवा, ग्रुपमध्ये शेअर करा... पाहा कशी पार पडतेय राजाची विसर्जन मिरवणूक
Sep 17, 2024, 01:31 PM ISTGanpati 2025 Date: होय! पुढल्या वर्षी बाप्पा लवकरच येणार.. गणेश चतुर्थी 2025 ची तारीख पाहिली का?
Ganpati 2025 Date: गणरायांना निरोप देताना भक्तांना लगेच उत्सुकता असते की पुढील वर्षी गणराय कधी भेटीला येणार. यंदा अनंत चतुर्थीला गणरायांना निरोप देताना 2025 ला गणेशोत्सव कधी आहे याबद्दलची उत्सुकता अनेकांना असून आतापासूनच त्याबद्दलची माहिती सर्च केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात पुढल्या वर्षी कधी भेटीला येत आहेत आपले लाडके बाप्पा...
Sep 17, 2024, 12:44 PM ISTबाप्पाकडून शिका 'या' 9 गोष्टी, यश पायाशी घालेल लोळण!
आयुष्यात आव्हानं आल्यास साहस आणि धैर्य तुम्हाला यातून बाहेर पडण्यास मदत करेल, हे बाप्पाकडून शिकता येतं. प्रथम पूजन गणपती बाप्पाची स्वारी उंदीर आहे. बाप्पा आपल्याला विनम्रतेची शिकवण देतो.बाप्पा ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे. आजीवन शिकत राहण्याची शिकवण बाप्पा देतो. मोठे कान आणि छोट्या तोंडाने जास्त ऐकणं आणि कमी बोलण्याची शिकवण बाप्पा देतो. भौतिक आणि अध्यात्मिक कर्तव्य पार पडताना संसारीक जबाबदारी आणि आंतरिक शांतीत सामंजस्य बनवण्याची शिकवण.जसे मोठे व्हाल तसे अहंकारी न होता अधिक विनम्र होण्याची शिकवण. बाप्पाकडून दयाळू आणि क्षमाशिलता शिकायला हवी. चांगल्या भविष्यासाठी मोठा आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा बाप्पाकडून घ्यायला हवी.
Sep 17, 2024, 12:34 PM ISTMumbai Traffic Advisory: मुंबईतील 'या' रस्त्यांवर आज No Entry; कोणते मार्ग वळवले? पाहा वाहतूक मार्गातील महत्त्वाचे बदल
Mumbai Traffic Advisory: मुंबईतील गणपतीच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहता शहरातील वाहतूक विभागाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Sep 17, 2024, 07:18 AM ISTGanpati Visarjan 2024: विसर्जनाच्या वेळी घराच्या दिशेने का नसावी बाप्पांची पाठ? थक्क करेल कारण
Ganesh Visarjan 2024 Facts: दहा दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर आज बाप्पा परतणार आहेत. गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या वेळी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
Sep 17, 2024, 07:12 AM IST