मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, राज्य सरकारचं मोठं गिफ्ट... हक्काची घरं मिळणार
Mumbai Dabewala : मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर आता मुंबईतल्या डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांना हक्काची घर मिळणार आहेत.
Sep 13, 2024, 02:00 PM ISTउर्फी जावेदला लालबागच्या राजाचं VVIP दर्शन! मुंबई डबेवाले चिडले
Urfi Javed Lalbagh : उर्फी जावेदला लालबागच्या राजाचं VVIP दर्शन. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष तर आता मुंबईचे डब्बेवाले यावर संतापले आहेत.
Sep 24, 2023, 05:46 PM ISTUddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या समर्थनावरुन मुंबईच्या डब्बेवाल्यांमध्ये फूट
Uddhav Thackeray Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनावरुन मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये देखील दोन गट पडल्याचं दिसत आहे.
Oct 12, 2022, 05:11 PM ISTMaharastra Lockdown : राज्य शासनावर मुंबईतील डब्बेवाले नाराज
राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Coronavirus in Maharashtra)
Apr 14, 2021, 02:25 PM ISTVIDEO । आर्थिक मदत नसल्याने मुंबई डब्बेवाले सरकारच्या निर्णयावर नाराज
Mumbai Dabbawala On Lockdown With No Financial Package From CM
Apr 14, 2021, 01:05 PM ISTVIDEO : प्रिन्स हॅरी- मेगनच्या मुलासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठवली खास भेट
आर्चीसाठी डबेवाले आजोबा म्हणतात, मारुतीराया शक्ती दे.....
May 14, 2019, 11:11 AM ISTमुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर मिळाली एक चिठ्ठी
मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर एक चिठ्ठी मिळाली.डबा उघडताच सापडलेल्या या चिठ्ठीमध्ये एक संदेश लिहीला होता.
Feb 20, 2017, 07:11 PM ISTमुंबईच्या डबेवाल्यांची मतदानासाठी मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 06:02 PM ISTडबेवाले पाच दिवस सुट्टीवर
मुंबईतील डबेवाल्यांचा नावलौकिक सातासमुद्रापार गेला आहे. या डबेवाल्यांच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. मात्र, गावातील यात्रांसाठी या डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आता पाच दिवस नोकरी करणाऱ्यांना डबे मिळणार नाहीत.
Apr 3, 2012, 11:34 PM ISTखाने के साथ प्यार का संदेश
आजकाल जेवणाच्या डब्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी पोहचवण्याची सेवाही ते देतात. रोज सकाळी ऑफिसला पोहचायच्या गडबडीत अनेक मुंबईकर मोबाईल फोन घरी विसरुन येतात ते पोहचवण्याचं काम देखील ही मंडळी करतात. त्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये अचानक एकादी महत्वाची फाईलची गरज भासल्यास तीही ते पोहचती करतात. हे तर काहीच नाही आजकाल फूलणारया प्रेमाचे संदेश असलेली पत्र, सुंगधी भेटकार्ड आणि भेटवस्तू जेवणाच्या डब्यासोबत ते पोहतवात.
Nov 13, 2011, 03:03 PM IST