mumbai covid 19 cases

मुंबईत कोरोनाचे चार पट रुग्ण, कोणीही घाबरुन जाऊ नये - किशोरी पेडणकर

Mumbai Coronavirus Cases : कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपट वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

Jan 8, 2022, 01:34 PM IST