mumbai coast

मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी

Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.

Aug 20, 2023, 01:03 PM IST

भारतीय नौदल हेलिकॉप्टरला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्‍यावर कोसळले

Indian Navy helicopter crashed in Mumbai :  भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मोठा अपघात झाला आहे. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टर कोसळून अपघातग्रस्त झाले आहे. (Helicopter crashed Near Mumbai Coast) दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे नेकमे कारण समजू शकलेले नाही.

Mar 8, 2023, 12:18 PM IST

बॉम्बे हायजवळ रत्ना जहाजाला आग, १६ जणांना वाचविण्यात यश

बॉम्बे हायजवळ रत्ना जहाजाला आग लागली. दरम्यान, आगीनंतर जहाज बुडाल्याची माहिती हाती आलेय. जहाजातील सर्व १६ क्रू मेंबर्सना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलेय.

Nov 21, 2017, 11:08 PM IST

मुंबईजवळ तेलसाठ्याला आग

मुंबईजवळ असलेल्या बुचर बेटावर असलेल्या तेलसाठ्याला अचानक आग लागली आहे.

Oct 6, 2017, 10:40 PM IST

नौसेना पाणबुडी दुर्घटना : दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला बुधवारी लागलेल्या आगीनंतर बेपत्ता असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह गुरूवारी सापडलेत. याबाबत नौदलाकडून तसे अधिकृत स्पष्ट करण्यात आले.

Feb 27, 2014, 03:50 PM IST

सिंधुरत्न पाणबुडीला अपघात, दोघे जखमी

मुंबई किनारपट्टीजवळ सिंधुरत्न पाणबुडीला अपघात झाल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या अपघातात दोघे जखमी झाल्याचे म्हटले आहे.

Feb 26, 2014, 11:56 AM IST

मुंबई किनाऱ्यावर संशयास्पद जहाज

मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

Apr 25, 2013, 09:59 PM IST

पुन्हा झाली मुंबईची रेकी!

बक-यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या एम एस व्ही युसुफी जहाजाचं गूढ अजूनही कायम आहे. समुद्रात जप्त केलेल्या या जहाजावरील कर्मचा-यांनी वापरलेले सॅटेलाईट फ़ोन अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

Apr 25, 2013, 08:00 PM IST