मुलुंडच्या अली रोडवर शौचालयाची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 10:10 PM ISTमुलुंडच्या अली बहादूर मार्गावरील शौचालयाची दुरावस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 09:52 PM ISTविहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती
मुलुंडच्या विहार लेक परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय.
Mar 14, 2017, 08:34 PM IST४१ वर्षांच्या रिक्षा चालकानं दिली दहावीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:44 PM IST४१ वर्षांचे रिक्षाचालक देतायंत १० वीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 03:15 PM ISTमुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.
Feb 17, 2017, 08:18 AM ISTमुंबई पालिका निवडणूक : मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलुंडमधील सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2017, 10:01 PM ISTआमदार सरदार तारासिंग यांनी भाजपलाच आणले अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 10:14 PM ISTसंजय राऊत यांची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 04:00 PM ISTभाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी
मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.
Feb 2, 2017, 05:37 PM ISTमुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद
संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं.
Jan 23, 2017, 10:20 PM ISTबस चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
Jan 19, 2017, 10:04 PM ISTमुंबई कोणाची? भांडूप आणि मुलुंडमधील राजकीय आखाडा
Jan 10, 2017, 08:13 PM ISTशहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व
मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.
Dec 22, 2016, 06:17 PM IST