mulank 1

'ही' जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी नातेसंबंध असतात महत्त्वाचे

कोणतंही रिलेशनशिप असो मग त्यात आपल्याला एकमेकांना समजून घ्यावं लागतं. पण तुम्हाला माहितीये का काही लोकं हे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपमध्ये तडजोड करताना दिसतात. आता नेहमी तेच का करतात तर त्या मागचं कारण कधी अंकशास्त्र देखील असू शकतं. आज याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या तारखेला जन्माला आलेले लोकांना रिलेशनशिप कसं जपायचं हे कळतं. 

Jun 2, 2024, 05:42 PM IST

Numerology 2024 : नव्या वर्षात 'या' मूलांकाच्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी, अन्यथा...

Numerology 2024 : नवीन वर्ष 2024 हे अंकशास्त्रानुसार कोणत्या मूलांकांबाबत संकटाचं आहे, याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 26, 2023, 09:05 AM IST