mukesh choudhary

युवा गोलंदाज टीम इंडियाला T20 World Cup जिंकून देणार

सलून चालकाचा मुलगा...धारदार गोलंदाजी करतो...टीम इंडियाला T20 World Cup जिंकून देणार, कोण आहे हा खेळाडू? 

Oct 3, 2022, 02:42 PM IST

IND vs SA : बीसीसीआयकडून दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी या तिघांना ठेंगा

टीम इंडिया विरुद्ध मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडियाविरुद्ध 5 मॅचची टी 20 सीरिज खेळणार आहे.

May 31, 2022, 07:53 PM IST

विराट कोहलीला फेकून मारला बॉल; रंगला हायहोल्टेज ड्रामा

Cricket News : IPL 2022- विराट कोहलीचं (Virat Kohali) एग्रेशन सर्वांनाचा माहित आहे. मैदानात विराट उतरला की त्याच्या नादी लागण्याची कुणाची टाप नसते. पण विराटसोबत पंगा घेतलाय नवख्या मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary). 

May 5, 2022, 07:56 AM IST

मॅचविनर खेळाडूवर धोनीनं LIVE मॅचमध्ये असा काढला राग

धोनीचं जरा चुकलं का? ज्याने मॅच जिंकवली त्याच्यावरच संतापला

May 2, 2022, 01:36 PM IST

धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने  विजय मिळवला. 

Apr 21, 2022, 11:40 PM IST

IPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान

 तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे.

 

Apr 21, 2022, 09:25 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला.

Apr 21, 2022, 08:34 PM IST

Rohit Sharma : मुंबईची ओपनिंग जोडी फ्लॉप, रोहित आणि इशान पुन्हा फेल

 मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन दोघेही झिरोवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांची सलामी जोडीने पुन्हा एकदा निराशा केली आहे.

 

Apr 21, 2022, 07:52 PM IST

IPL 2022 : 2 मॅचमध्येच 25 वर्षांच्या युवा खेळाडूचं करिअर धोक्यात?

IPL सुरू होताच 25 वर्षांच्या युवा खेळाडूचं करिअर धोक्यात? टीम इंडियाचा मार्गही कठीण

Apr 4, 2022, 04:41 PM IST

कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री

कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री

Apr 4, 2022, 02:31 PM IST