इशा अंबानी - आनंद पिरामल यांच्या शाही विवाहाचा खर्च ऐकून व्हाल थक्क!
इशा अंबानी-आनंद पिरामल यांच्या शाही विवाहसोहळा. आणि खर्चही तेवढाच महागडा. अंबानी कुटुंबियांची राजकुमारी इशाचा हा विवाहसोहळा सदैव सगळ्यांच्याच लक्षात राहिल.
Dec 13, 2018, 11:13 PM ISTVIDEO : लेकीचं कन्यादान करताना भावूक मुकेश अंबानी
लग्नातील हे व्हिडिओ व्हायरल
Dec 13, 2018, 08:57 AM ISTइशा अंबानी लग्नाच्या बेडीत; श्रीमंत लग्नाची चर्चा, पाहा कोण कोण आले?
आपल्या लाडक्या लेकीच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त उद्योगपती मुकेश - नीता अंबानी यांनी घरासमोरील सर्व परिसर आकर्षक रोषणाईने सजवलाय. सध्या सगळ्यात श्रीमंत लग्नाची चर्चा आहे.
Dec 12, 2018, 10:59 PM ISTइशा अंबानीच्या लग्नात हिलरी क्लिंटन अशा थिरकल्यात
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा हिचे आज राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न होत आहे. यावेळी हिलरी क्लिंटन अशा काही थिरकल्यात की त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Dec 12, 2018, 05:45 PM ISTVIDEO : मुलीविषयी बोलताना उद्योगपती मुकेश अंबानी भावूक
रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिच्या विवाहसोहळ्याला अवघे काही तास उरले असतानाच....
Dec 11, 2018, 09:04 AM ISTVIDEO: लेकीच्या लग्नात मुकेश आणि नीता अंबानींनी धरला ठेका
या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Dec 9, 2018, 10:23 PM ISTलग्नानंतर ईशा अंबानी राहणार एवढ्या महागड्या घरात
लग्नानंतर ही नवी जोडी मुंबईच्या प्रसिध्द .....
Nov 15, 2018, 03:27 PM ISTअशी आहे मुकेश अंबानींची मुलगी ईशाच्या लग्नाची पत्रिका
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकर विवाहबंधनात अडकणार आहे.
Nov 4, 2018, 08:14 PM ISTमुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नाची तारीख ठरली, या दिवशी सनईचे सूर
आशियातील 12 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत ईशा अंबानी हिचे नाव आहे. कमी वयात ईशाने हे स्थान मिळविले आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी म्हणून नाही तर तिने हे मेहनतीने स्थान मिळवले आहे. 2015 मध्ये 'फोर्ब्स' मासिकाने ईशा अंबानी सर्वात तरुण अब्जाधीश महिला म्हणून दुसरे स्थान दिलेय.
Oct 30, 2018, 10:44 PM ISTईशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तारीख ठरली आहे.
Oct 30, 2018, 10:29 PM ISTमुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 11 वेळा सर्वात श्रीमंत व्यक्ती
मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्ती.
Oct 4, 2018, 07:56 PM IST११ वेळा श्रीमंतांच्या यादीत सर्वोच्च स्थान मिळवलेला पहिला भारतीय
अंबानी यांची संपत्ती या वर्षी ९.३ अरब डॉलरनं वाढलीय
Oct 4, 2018, 01:05 PM ISTईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीमध्ये पोहोचल्या सेलिब्रिटी
भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याला सुरुवात झाली आहे.
Sep 22, 2018, 09:14 PM ISTराजस्थानच्या या गावाची सून होणार ईशा अंबानी, पाहा हवेलीचे फोटो
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
Sep 17, 2018, 04:31 PM IST