इशा अंबानी लग्नाच्या बेडीत; श्रीमंत लग्नाची चर्चा, पाहा कोण कोण आले?

आपल्या लाडक्या लेकीच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त उद्योगपती मुकेश - नीता अंबानी यांनी घरासमोरील सर्व परिसर आकर्षक रोषणाईने सजवलाय. सध्या सगळ्यात श्रीमंत लग्नाची चर्चा आहे.

Updated: Dec 13, 2018, 04:00 PM IST
इशा अंबानी लग्नाच्या बेडीत; श्रीमंत लग्नाची चर्चा, पाहा कोण कोण आले? title=

मुंबई : आपल्या लाडक्या लेकीच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त उद्योगपती मुकेश अंबानी यांनी घरासमोरील सर्व परिसर आकर्षक रोषणाईने सजवलाय. सध्या सगळ्यात श्रीमंत लग्नाची चर्चा आहे ती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या लग्नाची. इशा आणि आनंद पिरामल आज विवाह बंधनात अडकलेत.

Isha Ambani Wedding: Priyanka Chopra, Bachchans and Pranab Mukharji reached

आनंद पिरामल गोल्‍डन सहरा पेहरावात.

Isha Ambani Wedding: Priyanka Chopra, Bachchans and Pranab Mukharji reached

इशाच्या शाही विवाहाची वरात

लग्नाला दिग्गजांची उपस्थिती । पाहा व्हिडिओ

इशा अंबानीच्या लग्नात हिलरी क्लिंटन अशा थिरकल्यात । पाहा व्हि़डिओ

Isha Ambani wedding decoration

यासाठी अंबानी होम एटिलियावर मोठी आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे.

like heaven

Isha Ambani Wedding: Priyanka Chopra, Bachchans and Pranab Mukharji reached

उदयपूरमध्ये प्रीवेडिंग प्रोग्रॅम झाल्यानंतर आज मुकेश अंबानींच्या मुलीचं लग्न झाले. सर्व जय्यत तयारी करण्यात आली होती. सर्वात श्रीमंत लग्न असणार अस बोललं जातं आहे., या लग्नासाठी काही केंद्रीय मंत्री, काही राज्याचे मुख्यमंत्री, देशातील आणि परदेशातील उद्योगपतींची खास उपस्थिती आहे. 

यांची खास उपस्थिती

1) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 
2) माजी अर्थमंत्री पी चिदंबरम
3) केंद्रीय गृहमंंत्री राजनाथ सिंग 
4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5) अभिनेता अमिताभ बच्चन, जया बच्चन 
6) सुपरस्टार रजनीकांत
7) राजकीय नेते नारायण राणे
8) अभिनेता आमीर खान, किरण राव 
9) अभिनेत्री प्रियंका चोप्रा, पती निक जोनास 
10) क्रिकेटर  सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर , अर्जुन तेंडुलकर
11) अभिनेता अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या बच्चन
12) हरभजनसिंग 
13) अभिनेत्री आलिया भट 
14) इशाची बालमैत्रीण किआरा अडवाणी

15) अभिनेता जॅकी श्रॉफ

decorated Antilia in Isha Ambani wedding

अंबानी होम एटिलियावर मोठी आकर्षक विद्युत रोषणाई