mukesh ambani favourite food

मुकेश अंबानी यांची फेवरेट डिश कोणती? किंमत 100 रुपयांहून कमी

Mukesh ambani favourite dish : अंबानी कुटूंबाबद्दल अनेकांना नेहमीच कुतूहल वाटतं. गडगंज श्रीमंत व्यक्ती काय खात असतील? असा सवाल लहान चिमुकला पण विचारतो. 

May 22, 2024, 07:25 PM IST

गडगंज श्रीमंत असलेले मुकेश आणि नीता अंबानी यांचे आवडते खाद्यपदार्थ? अतिशय साधेपणाचा हा एक अनुभव

Mukesh Ambani And Nita Ambani Favourite Foods : मुकेश आणि नीता अंबानी हे जगातील श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. प्रत्येकाला हेवा वाटेल असं यांचं आयुष्य आहे. पण यांचा साधेपणा त्यांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडीतून कळते. 

Jan 31, 2024, 10:33 AM IST