mugdha vaishyampayan

प्रतिस्पर्धी ते जीवनसाथी; मोदक आणि मॉनिटर अडकले लग्नबंधनात

काही दिवसांपुर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांनी आमचं ठरलंय हा हॅशटॅग वापरत आपल्या प्रेमाची कबुली दिली.   सोशल मीडियावर प्रेमाची कबूली दिल्यानंतर त्यांचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता ही जोडी लग्नबंधनात अडकली असून यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नाला रोहित आणि जुईलीनेदेखील हजेरी लावली होती. या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर या नव्या जोडीचे फोटो शेअर केले आहेत. 

Dec 21, 2023, 05:24 PM IST