7th Pay Commission: ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
7th Pay Commission Update: एमटीएनएल आणि बीएसएनल कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे.
Dec 16, 2024, 08:45 PM ISTJio-Airtel ची झोप उडणार! या कंपनीच्या 141 रुपयांत प्लानमध्ये 365 दिवसांची वैधता; तुम्ही थक्क व्हाल
Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांच्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. यूजर्सच्या समस्या लक्षात घेऊन तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी कमी किमतीचे स्वस्त प्लान लॉन्च केले आहेत.
May 18, 2022, 07:30 AM ISTBSNL आणि MTNL कडून 4G टेंडर रद्द, हे आहे कारण
भारताने चीनी टिकटॉक, हॅलो यासारख्या 59 ऍप्सवर बंदी घातली आहे.
Jul 2, 2020, 04:06 PM ISTमहत्त्वाची बातमी | BSNL, MTNL मध्ये चिनी वस्तूंवर बंदी
BSNL And MTNL To Ban All Chinese Product
Jun 17, 2020, 10:55 PM ISTMTNLच्या टार्गेटपेक्षा कर्मचाऱ्यांकडून अधिक VRS अर्ज
एमटीएनएलवर जवळपास १९ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.
Nov 26, 2019, 02:09 PM ISTMTNL आणि BSNL बंद होणार नाही; केंद्र सरकारचा निर्वाळा
या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना उपलब्ध करून देण्यात येईल
Oct 23, 2019, 05:01 PM ISTवांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग, टॅरेसवर १०० जण अडकले
वांद्र्यातील एमटीएनएलच्या इमारतीला आग, टॅरेसवर १०० जण अडकले
Jul 22, 2019, 04:35 PM ISTBSNL च्या ५५ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार?
फेब्रुवारी महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही.
Apr 4, 2019, 01:22 PM IST'बीएसएनएल'वर आर्थिक संकट, थकीत वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी उचलला आवाज
बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसेही वेळेवर भरले जात नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप
Mar 14, 2019, 11:50 AM ISTजिओला बीएसएनएलनंतर एमटीएनएल देणार टक्कर, 319 रुपयांत 2 जीबी डेटा
सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये 'प्राइस वॉर'मध्ये सुरु आहे. आता यात एमटीएनएलनेही उडी घेतली आहे. ही सरकारी कंपनी 1 एप्रिलपासून 319 रुपयांचा एक प्लॅन सुरू करत आहे.. त्यात ग्राहकांना दररोज थ्रीजी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येईल आणि एमटीएनएल नेटवर्कवर कितीही वेळ मोफत कॉलिंग करता येईल.
Mar 31, 2017, 11:41 PM ISTमुंबई- पंतप्रधान मोदींवर शिवसेनेचं टिकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:12 AM ISTMTNLची साइट केली पाकने हॅक
मुंबई महानगर टेलिफ़ोन निगमची वेबसाईट हॅक झालीये. या वेबसाईटवर `हॅप्पी इंडीपेंडेन्स डे पाकिस्तान` असा मेसेज झळकतोय आणि एक कार्टून टाकण्यात आलंय. ही वेबसाईट उघडताच मॅसेज स्क्रीनवर डीसप्ले होतो.
Aug 16, 2013, 06:56 PM ISTऑफीसात महिलेला पॉर्नसाइट पाहण्यासाठी दबाव!
सरकारी नोकरी म्हणजे निवांत काम असे काही समीकरण बनले आहे, पण या निवांत कामात टाइमपास करण्याचे प्रकार दिसतात. पण दिल्लीतील एमटीएनएलच्या कार्यालयात अश्लिल वेबसाईट पाहण्याचे प्रकरण समोर आले आहे.
Apr 8, 2013, 04:31 PM IST