ms dhoni injury update

MS Dhoni : म्हणून धोनी महान आहे! भर रस्त्यात कार थांबवत चाहत्याबरोबर काढला सेल्फी, Video व्हायरल

MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) क्रिकेट चाहत्यांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. धोनी मैदानात उतरताच त्याच्या नावाचा जयघोष सुरु होतो. आयपीएलमध्ये (IPL 2023) याचा प्रत्यय आला. धोनीही आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. याचं एक उदाहरण नुकतंच पाहिला मिळालंय.

Jun 2, 2023, 03:11 PM IST

धोनी IPL 2023 मध्ये खेळणार नाही? चेन्नई सुपर किंग्सच्या 'या' व्यक्तीने दिली दिली सर्वात मोठी अपडेट!

CKS vs GT IPL 2023: बॉल तेवतियाच्या पॅडला लागून बॉन्ड्रीकडे जात होता. त्यावेळी धोनीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, धोनीला तो बॉल अडवता आला नाही. धोनी खाली पडला. त्यावेळी त्याच्या पायाला प्रचंड वेदना होत होत्या.

Apr 1, 2023, 08:17 PM IST