रेल्वेच्या स्टॉलवर घेतले MRP पेक्षा अधिक पैसे? अशी करा तक्रार
जर तुम्ही रेल्वे स्थानकावर कोणतीही वस्तू घ्यायला गेलात आणि दुकानदाराने त्या वस्तूच्या MRP पेक्षाही जास्त दरात सामान विकलं तर या परीस्थितीमध्ये तुम्ही या बद्दल तक्रार करू शक्ता.
Feb 19, 2024, 05:49 PM ISTMumbai | बारममध्येही आता वाईनशॉपच्या किंमतीत दारू मिळणार?
Alcohol will be available in Bars at MRP
Oct 17, 2023, 09:35 PM ISTखबरदार! MRPपेक्षा जास्त दराने वस्तू विकाल तर, ५ लाख रूपये दंड भराल
MRPपेक्षाही जास्त किमतीला वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
Mar 27, 2018, 10:24 PM ISTGST: प्रत्येक वस्तूंवर असतील २ MRP. जाणून घ्या कोणत्या किंमतीत घ्याल वस्तू
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी बुधवारी उत्पादक आणि वितरकांना इशारा देत म्हटलवं की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर लागू झाल्यानंतर आता वस्तूंवर बदललेल्या किंमती छापल्या पाहिजे. असं न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
Jul 6, 2017, 03:51 PM ISTGST नंतरची MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक
GST लागू झाल्यानंतर पॅकबंद अन्नपदार्थांच्या पुड्यांवर नवे MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक असेल, असं अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय.
Jul 4, 2017, 10:48 PM ISTथर्टी फस्ट सेलिब्रेशन, खाण्या-पिण्याचे पदार्थ जास्त किंमतीने विकले तर...
थर्टी फस्ट सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किंमतीनं विकता येणार नाहीत. असा प्रयत्न करणा-यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
Dec 30, 2016, 10:57 AM ISTMRP पेक्षा अधिक घेणाऱ्यांची तक्रार इथं करा
राज्य सरकारच्या वैध मापन विभागानं मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पाणी, सॉफ्ट ड्रींक इत्यादीची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्यांना चाप लावलाय.
Oct 18, 2016, 07:19 PM ISTएमआरपी पेक्षाजास्त किंमतीचे कोल्डड्रींक विक्रिकरणाऱ्या माॅल्सवरती कारवाई
एमआरपी पेक्षाजास्त किंमतीचे कोल्डड्रींक विक्रिकरणाऱ्या माॅल्सवरती कारवाई
Oct 18, 2016, 07:16 PM ISTपाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक MRP पेक्षा जास्तला विकल्यास तुरुंगवास
पाण्याची बाटली आणि कोल्ड ड्रिंक छापील किंमत म्हणजेच MRPपेक्षा जास्त रकेमला विकल्यास विक्रेत्याला तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड होणार आहे.
Oct 14, 2016, 06:49 PM ISTकुलिंग चार्ज लावणाऱ्या दुकानदाराला ३ वर्ष जेल
एमआरपी पेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांवर आता तुम्हाला हरकत घेता येणार आहे. आणि दुकानदाराला यासाठी तीन वर्ष तुरूंगाची शिक्षा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
May 21, 2015, 02:36 PM IST