mp supriya sule

खासदार सुप्रिया सुळे यांचा पंकजा मुंडेंना टोला

मराठवाड्यातील बीअर कंपन्यांना पाणी द्यायचे की पीण्यासाठी पाणी द्यायचे याचा प्राधान्य क्रम सरकारने ठरवावा असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंना लगावलाय.

Apr 21, 2016, 11:08 PM IST

तंबाखूविरोधात खासदार सुप्रिया सुळेंचे आंदोलन

खासदार सुप्रिया सुळे यांनी तंबाखू सेवनाच्या विरोधात राज्यभरात सामाजिक आंदोलन छेडले आहे. येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तंबाखूसेवन करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.

Apr 17, 2015, 04:14 PM IST