mp supriya sule

 Meeting with MP Supriya Sule Sunetra Pawar Maharashtra politics PT1M23S

खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांची गळाभेट

Meeting with MP Supriya Sule Sunetra Pawar
Maharashtra politics

Mar 9, 2024, 12:05 AM IST
NCP Praful Patel Targeted MP Supriya Sule On Meera Borwankar Book Accusition PT1M43S

Loksabha Election 2024 : बारामतीत लोकसभेत चुरस रंगणार, नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वचपक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रीया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 26, 2023, 02:47 PM IST
 MP Supriya Sule participated in Ashadhi Wari PT1M7S

खासदार सुप्रिया सुळे आषाढी वारीत सहभागी

MP Supriya Sule participated in Ashadhi Wari

Jun 14, 2023, 11:20 PM IST

Supriya Sule: भर उन्हात बंद पडलेल्या 'शिवशाही'जवळ सुप्रिया सुळेंचा ताफा थांबला अन्...; Video होतोय व्हायरल

Supriya Sule Help ST Bus Passenger: सुप्रिया सुळे या दौऱ्यावर जात असतानाच त्यांना एक शिवाशाही बस बंद पडल्याने प्रवाशी रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा अचानक थांबवला.

May 28, 2023, 10:14 AM IST

"कितीही मस्ती असली तरी..."; नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले

Supriya Sule : मी जमिनीच्या अधिग्रहणाची परवानगी दिली नाही तर रस्त्याचे काम थांबून राहील, असा इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.

Feb 18, 2023, 02:32 PM IST

झेपत नसेल तर राजीनामा द्या... सुप्रिया सुळे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र

Supriya Sule : कोल्हापुरातल्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे

Jan 30, 2023, 02:03 PM IST

Anil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Dec 28, 2022, 09:49 PM IST

Anil Deshmukh :14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी...

कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देखमुख जेलबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले.   

Dec 28, 2022, 04:56 PM IST

Breaking : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांची 'लास्ट वॉर्निंग', यापुढे अशी वक्तव्य केली तर...

अब्दुल सत्तार यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका, मुख्यमंत्र्यांनी दिली लास्ट वॉर्निंग

Nov 8, 2022, 06:35 PM IST