mp hemant patil

जावयाने कापली सासूची उमेदवारी; यवतामळमधून भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी

Yavatmal Washim Lok Sabha : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

Apr 4, 2024, 09:20 AM IST

डीनला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात; शिंदे गटाच्या खासदारावर गुन्हा दाखल

Nanded Govt Hopital : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डीनला शौचालयाची सफाई करायला लावल्याने वातावरण तापलं आहे.

Oct 4, 2023, 07:52 AM IST

जगातील तिसरी लेझर गुरुत्वीय लहरी वेधशाळा औंढा-नागनाथमध्ये उभारली जाणार, केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

जगातला तिसरा लेसर इन स्फेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी वेधशाळा हिंगोली जिल्ह्यातील औंढा इथं उभारण्यात येणार आहे. याआधीच्या दोन वेधशाळा अमेरिकेत आहेत. त्यानंतर हा मान भारताला मिळाला आहे.

Apr 10, 2023, 03:12 PM IST