movie cd

'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना महाराष्ट्रातली नसून दिल्लीतली आहे. विशेष म्हणजे जेएनयूमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 'सैराट' दाखवण्याचा बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचं आरोप पीडित तरुणीने केला आहे.

Aug 22, 2016, 11:56 AM IST