'एवढीही अक्कल नाही का?', नैनीतालमध्ये कचरा फेकणाऱ्या तरुणीने जाब विचारल्यानंतर घातला वाद; नेटकरी म्हणाले 'हेच बेजबादार..'
नैनीतालमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणीला जेव्हा कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यास सांगण्यात आलं तेव्हा तिने चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घातला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 19, 2024, 04:14 PM IST
हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण
World News : हिमालयच्या पर्वतशिखरांनी अनेकांना खूप काही शिकवलं. ही पर्वतशिखरं बऱ्याच जणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली. पण, हीच शिखरं पुढच्या काही वर्षांत दिसेनाशी होणार आहेत. कारणीभूत कोण?
Jun 22, 2023, 03:28 PM IST
Rain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट
Rain News : यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद या राज्यात ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (IMD Rain Alert) नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार असल्याने (Weather Updates 12 November)थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2022, 08:18 AM ISTमृत्यूचं फ्लाईंग किस, नेमकं काय असतं? पाहा हा थरकाप उडवणारा VIDEO
अशा प्रसंगांमध्ये मृत्यू कधी समोर उभा राहील सांगताही येत नाही.
Jan 31, 2022, 01:21 PM IST
अरुणाचल प्रदेश । बेपत्ता वायू सेनेच्या विमानातील आणखी सात जणांचे मृतदेह हाती
अरुणाचल प्रदेशातील बेपत्ता वायू सेनेच्या विमानातील आणखी सात जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
Jun 20, 2019, 01:25 PM ISTसातपुड्याने परिधान केला रंगीबेरंगी पोशाख
Apr 9, 2016, 01:21 PM ISTपावसाचा कहर, डोंगराला पडले चक्क भगदाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:07 AM IST