motorola smartphone

11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त

Motorola latest phone News : मोबाईल घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोटारोलाने आपला कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. याचा लूक आणि फीचर्स तुम्हाला वेड लावेल, अशीच आहेत.  

Dec 16, 2022, 12:13 PM IST

Motorola Edge 40 Pro स्मार्टफोनचे फीचर्स लाँचिंगपूर्वीच लीक, जाणून घ्या काय आहे खासियत

Motorola Edge 40 Pro चे सर्व स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. टिपस्टरवर विश्वास ठेवायचा झाल्यास, हा स्मार्टफोन 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या बॅटरीसह येईल. यामध्ये यूजर्सना 50MP कॅमेरा आणि FHD+ डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल.

Nov 23, 2022, 06:22 PM IST

Motorola : मोटोरोलाने लॉन्च केला 200MP कॅमेऱ्याचा जबरदस्त तगडा फोन ! किंमत, फीचर्स जाणून घ्या

 Motorola Edge 30 Fusion आणि  Motorola Edge 30 Ultra हे दोन नवीन स्मार्टफोन आहेत, जे मोटोरोला  (Motorola) या स्मार्टफोन ब्रँडने भारतात लॉन्च केले आहेत. दोन्ही फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. तसेच या फोनची किंमत देखील जास्त नाही.  

Sep 13, 2022, 03:40 PM IST

एकदम तगडा Motorola चा जबरदस्त Smartphone, पाहा Videoतून एक झलक

 Motorola लवकरच एक नवीन तगडा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Moto G32 हा नवा स्मार्टफोन बाजारात येत असल्याने याची मोठी उत्सुकता आहे. 

Aug 9, 2022, 03:40 PM IST

Motorolaचा 200MP कॅमेरा असणारा जबदस्त Smartphone, तुम्ही लगेच प्रेमात पडाल

Motorola लवकरच 200MP कॅमेरा असलेला शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची डिझाईन आणि फीचर्सला चांगलीच पसंती मिळत आहे. मोटोरोला फ्रंटियर असे या मोबाईलचे नाव आहे. चला जाणून घेऊया फोनबद्दल...

May 24, 2022, 10:36 AM IST