बाइकस्वारांनी जरा जपून, 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष केलंत तर....
Bike Accessories: हेल्मेटची सर्वात मोठी अडचण ही आहे की ती तुमच्यासोबत बाळगावी लागते. विशेषतः जर तुम्ही बाईक वापरत असाल. कारण स्कूटर चालक हेल्मेट हेल्मेट खाली सीट स्टोरेजमध्ये ठेवतात.
Oct 8, 2022, 11:51 AM ISTHero च्या बाईक-स्कूटर्स 20 सप्टेंबरपर्यंत होणार महाग; जाणून घ्या कितीने होणार वाढ
देशातील दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने येत्या 20 सप्टेंबरपासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या एक्स शोरूम किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 17, 2021, 09:48 AM ISTजुगाड करून मोटारसायकलला बनवले इलेक्ट्रिक बाईक; आता फक्त 10 रुपयांत चालते 50 किमी...
तेलंगानाच्या विद्यासागर या व्यक्तीने यावर शक्कल लढवली. आणि आपल्या पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बाईकमध्ये कनवर्ट केले.
Jul 14, 2021, 11:22 AM ISTरॉयल एनफिल्डच्या गाड्यांमध्ये होऊ शकतो शॉर्ट सर्किट; 2 लाखाहून अधिक युनिट रिकॉल
देशात सर्वात दमदार मोटारसायकल बनवणारी ऑटोमोबाईल कंपनी रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) नुकत्याच आपल्या काही मॉडेल्सला रिकॉल केले आहे
May 20, 2021, 08:17 PM ISTबजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत केली वाढ
बाईकप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहूयात कुठल्या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे.
Apr 5, 2018, 05:37 PM IST'रॉयल एनफिल्ड'ची ग्राहकांना खुशखबर...
टू व्हिलर कंपनी 'रॉयल एनफिल्ड'नं आपल्या ग्राहकांसाठी एक खुशखबर दिलीय.
Sep 7, 2017, 09:54 PM ISTभारताची शान 'रॉयल एनफील्ड'चा कस्टमाईज्ड लूक पाहिलात का?
रॉयल एनफील्डनं फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये दोन कस्टमाईज बाईक सादर केल्यात.
Jun 28, 2017, 05:08 PM IST