mother tongue

याला म्हणतात आदर्श! पती-पत्नी दोघंही IAS अधिकारी, मुलाला अंगणवाडीत शिकवण्याचा निर्णय

Success Story : सध्याची पिढी ही मातृभाषेपासून दुरावत चालली आहे. अनेक नेते, अधिकारी आपल्या भाषणात मुलांना मातृभाषेत शिकवण्याचा सल्ला देतात. पण यातले अनेकजण स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत किंवा परदेशात मोठ्या विद्यापीठात शिकवतात. अशा सर्वांसाठी एका आयएएस जोडप्याने आदर्श ठेवला आहे. 

Aug 31, 2023, 03:24 PM IST

गोव्यात पुन्हा संघाची डोकेदुखी, बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली

 गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकरांनी भाजपविरोधात बंड पुकारलंय. मात्र, वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहेरे यांनीही वेलिंगकरांचीच री ओढली आहे.

Sep 13, 2016, 04:24 PM IST

मातृभाषेवर तुमचं प्रेम आहे तर गूगलला करा मदत

स्वतंत्र्य दिवसाच्या या महिन्यात गूगल हिंदीसह इतर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खास उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम भाषांतराशी संबंधित आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात गूगल  हिंदीसह सर्व भाषांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. गूगलचे सध्याचे सीईओ देखील भारतीय वशांचे सुंदर पिचई हे आहेत.

Aug 2, 2016, 01:16 PM IST

(मातृभाषा दिन विशेष) इंटरनेट वाचवणार भाषा

जगभरातल्या अनेक भाषा लुप्त होत असताना त्यांचं अस्तित्व टिकवण्याचं काम इंटरनेट करू शकतो. फेसबुक, ट्विटर यांसरख्या सोशल मीडिया साईट्स आणि इंटरनेट भारतातील मृत होऊ लागलेल्या भाषांचं संवर्धन करण्यास मदत करू शकतात.

Feb 21, 2012, 05:05 PM IST