संपत्तीसाठी मुलींचं भांडणं, 9 तास आईचा मृतदेह चितेवर.. स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा
आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये संपत्तीवरुन जोरदार भांडण झालं. या सर्व भांडणात स्मशानभूमीत आईचा मृतदेह तब्बल नऊ तास चितेवर तसाच पडून होता. प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत चितेला अग्नी देणार नाही अशी भूमिका मुलींनी घेतली. ही घटना व्हायरल झाली असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 15, 2024, 05:00 PM ISTतब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली, दुर्गंध पसरु नये म्हणून वापरायच्या अगरबत्ती, सांगाड्याला घेऊन....
दोन्ही मुलींनी आईचा मृतदेह एका खोलीत लपवला होता. दुर्गंध पसरु नये यासाठी त्यांनी अगरबत्तीचा वापर केला. दरम्यान शेजारी घर नसल्याने लोकांनाही समजलं नाही.
Nov 30, 2023, 09:27 AM IST
उस्मानाबादेत 'आईची हत्या, मुलगी बाजूला रडतेय'... हृदय हेलावणारी घटना!
उस्मानाबादेत 'आईची हत्या, मुलगी बाजूला रडतेय'... हृदय हेलावणारी घटना!
Jul 23, 2015, 09:41 PM IST'आईची हत्या, मुलगी बाजूला रडतेय'... हृदय हेलावणारी घटना!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 01:31 PM ISTउस्मानाबादेत 'आईची हत्या, मुलगी बाजूला रडतेय'... हृदय हेलावणारी घटना!
उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडलीय. एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली. मृत महिलेजवळ तिची दीड वर्षांची मुलगी रडत असतांना सापडलीय.
Jul 23, 2015, 10:18 AM IST