most runs in ipl history

फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे. 

May 22, 2024, 06:16 PM IST

IPL चे शून्यवीर! सर्वाधिक वेळा शुन्यावर आऊट झालेत 'हे' 7 खेळाडू, 'या' संघाचा कर्णधार आहे टॉपवर

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या पर्वाचे रंगतदार सामने सुरु झाले आहेत. तत्पुर्वी आयपीएलच्या इतिहासात कोणत्या फलंदाजांनी अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तसंच कोणते पाच खेळाडू सर्वाधिक वेळा डक आऊट झाले आहेत. याबाबत जाणून घेऊया.... 

Apr 3, 2023, 03:47 PM IST