तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मच्छर चावतात? कारण...
'एक मच्छर... साला एक मच्छर' असं म्हणत तुम्हीही अनेकदा मच्छरांच्या मागे मागे धावत असाल... पण, तुम्हाला माहीत आहे का की मच्छर इतरांहून एखाद्या व्यक्तीला अधिक त्रास देऊ शकतात... मग, यामागचं कारणंही जाणून घ्या...
Mar 8, 2016, 12:42 PM ISTमनपाच्या रुग्णालयांतच डेंग्यूच्या डासांची `प्रसुती`!
नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. परिस्थिती इतकी गंभीर असताना, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयंच डासांची उत्पत्ती केंद्र ठरल्याचं समोर आलंय.
Oct 30, 2013, 05:18 PM IST`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!
विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.
Aug 22, 2013, 12:30 PM IST