महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पावसाची नोंद
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा ३० टक्के जास्त पाऊसाची नोंद झाली. धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्व जिल्हात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नगर, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, वाशिम हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदीया, ठाणे, रायगड, जळगाव, कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी पाऊस झालाय. तर मुंबई उपनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय.
Jul 26, 2016, 03:52 PM ISTपावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार
जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफा दुबईत ताठ मानेने उभी आहे. ८०० मीटर उंचीची ही जगातील सर्वात मोठी इमारत असून या पेक्षा अधिक उंच स्ट्रक्चर बांधण्याचा विचार सध्या दुबईत सुरू आहे. दुबईत पाऊस वाढविण्यासाठी कृत्रिम डोंगर तयार करण्याचा विचार सुरू आहे.
May 31, 2016, 09:43 PM IST