moral policing

'या' राज्यातल्या तरूण तरूणी का करतायत Laptop प्रोटेस्ट, हे अनोख आंदोलन आहे तरी काय?

हे Laptop प्रोटेस्ट काय आहे? तरूण तरूणींच्या अनोख्या आंदोलनाची का चर्चा सुरु आहे 

Jul 22, 2022, 06:35 PM IST

... जेव्हा आमदार संरपंचाच्या बायकोला ठरवतात 'वेश्या'!

एका आमदार महाशयांना मॉरल पोलिसिंग करण्याची हुक्की आली... आणि त्यांनी पोलिसांना हाताशी धरलं... त्यातूनच एका हॉटेलवर छापा पडला... पण डोंगर पोखरुन उंदीर निघाला. 

Apr 22, 2015, 12:32 PM IST

तरूण-तरूणीच्या मारहाणीविरोधात 'राईट टू लव्ह' रॅली

पुण्यातील महाविद्यालयातील युवकांनी 'राईट टू लव्ह' रॅली काढली, आणि लातुरातील तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीच्या निषेध व्यक्त केला.  

Jan 22, 2015, 07:24 PM IST

समाजाच्या 'ठेकेदारांकडून' तरुणींना मारहाण

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये समाजाचे आणि संस्कृतीचे ठेकेदार काही महाविद्यालयीन तरुणींना मारहाण करतेवेळी चित्रीत करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल होतोय. 

Dec 20, 2014, 11:16 AM IST