moonbin death

Moonbin Death : अवघ्या 25 व्या वर्षी कोरियन पॉप स्टार मूनबिनचं निधन; घरात आढळला मृतदेह

ASTRO member Moonbin : अ‍ॅस्ट्रो बँड सदस्य मूनबिन याचे वयाच्या २५ व्या वर्षी निधन झाले आहे. दक्षिण कोरियाच्या अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, मूनबिनच्या मृत्यूमागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुसरीकडे पोलिसांच्या वृत्तानुसार मूनबिनने आत्महत्या केली आहे.

Apr 20, 2023, 09:56 AM IST