Health Tips : मूड सतत बदलतोय? मग असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण
Mood Swing Disorder : कारण नसताना अचानक मूडमध्ये बदल होत असतो. त्यामुळे अनेकवेळा चिडचिड होत असते. जर तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल तर ते सामान्य नाही. कारण हा एकप्रकारचा गंभीर आजार असू शकतो.
Dec 28, 2023, 04:13 PM IST
वारंवार Mood Swing होतायत? मग करा 'या' पदार्थांचे सेवन
बऱ्याचवेळा अचानक आपला मूड बदलतो म्हणजेच मूड स्विंग होतात. कधी राग येतो, कधी चिडचिड होते तर कधी रडायची इच्छा होते. असं आपल्याला सतत का होतं? असा प्रश्न तुम्हाला कधी तरी पडला असेलच. तर त्याचे कारण हार्मोनल मध्ये होत असलेले असमतोल किंवा बदल आहे. हार्मोन्स हे आपल्या शरीरात अनेक बदल घडवतात. मूड स्विंग बऱ्याचवेळा हार्मोनल इमबॅलेन्समुळे होतात. आहारात काही बदल केल्यास हे सगळं थांबू शकतं. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ तुमचा मूड बदलण्यास मदत करू शकतात.
Jun 25, 2023, 06:54 PM ISTतुमची सारखी चिडचिड होतेय आणि जास्त राग येतो का? या 5 सवयी असू शकतात कारणीभूत...
सकाळचा आहार खूप समृद्ध असावा कारण सकाळी नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.
Aug 11, 2021, 05:17 PM IST