monthly periods

पहिल्या पीरियड्सचा तणाव, 14 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल; पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची!

पहिल्यांदा आलेल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्यामुळे 14 वर्षीय तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल आहे. मासिक पाळीबाबत मुलींना योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याबद्दल वाटणारी भीती कशी कमी करु शकतात. पालकांची भूमिका या सगळ्यात किती महत्त्वाची. 

Mar 28, 2024, 01:02 PM IST

Navratri 2023 : नवरात्रीच्या दिवसांमध्येच आहेत Periods? या 5 नैसर्गिक पद्धतीने ढकला पुढे

Tips To Postpone Periods : सणवार असले की, महिलांना धास्ती असते ती मासिक पाळीची. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देखील तुमचे पीरियड्स असतील तर या नैसर्गिक पद्धतीने ढकला पुढे. 

Oct 10, 2023, 07:57 PM IST

मासिक पाळी 'नॉर्मल' होतेय...

खरंतर निसर्गतः लाभलेली गोष्ट ही 'नॉर्मल'च असायला हवी. पण मूल जन्माला येणं, मृत्यू होणं यासारखंच पाळी ( periods) येणं नॉर्मल मानलं जातं नव्हतं किंवा तितकंसं सहज बोललं जात नव्हतं. पण आता काळ आणखी बदलतोय.  

Jun 15, 2022, 02:21 PM IST

व्हायरल सत्य : मासिक पाळीच्या दिवसांतही कोरोना लस पूर्ण सुरक्षित

डॉक्टरांची या फॉरवर्डेड मॅसेजवर प्रतिक्रिया 

Apr 24, 2021, 07:33 PM IST

मासिक पाळी लवकर का येते?

बऱ्याचदा  मासिक पाळी लवकर आली अशी अनेक महिलांची तक्रार असते. असं झाल्यास महिला लगेच घाबरून जातात आणि डॉक्टरांकडे धाव घेतात. 

Feb 17, 2018, 11:00 PM IST

मासिक पाळीमुळे 'राष्ट्रगीता'ला उभी राहिली नाही, अमिषा पटेलच्या कारणावर कुशालचा आरोप

ट्विटरवर बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिग बॉस-७ फेम टिव्ही अभिनेता कुशाल टंडनमध्ये भांडण सुरू आहे. कुशालनं अमिषावर जुहूच्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी उभी न राहिल्याचा आरोप लावला होता. अमिषानं उत्तर देत आपण उभं न राहण्याचं कारण मासिक पाळी असल्याचं सांगितलं आणि त्यावरूनच वाद सुरू झाला.

Oct 27, 2015, 08:56 AM IST