कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा
पुढील २४ तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला. उत्तर कोकण म्हणजे ठाणे रायगड पालघर जिल्हात ही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
Jun 26, 2017, 06:51 PM ISTमुसळधार पावसामुळे तलावांमधली पाणी पातळी वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:50 PM ISTजोरदार पावसात मासे पकडायला झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:40 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज
पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
Jun 24, 2017, 08:05 PM ISTलेडिज स्पेशल - रानभाज्यांचा मेळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 04:57 PM ISTमान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी...
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी...
Jun 22, 2017, 02:25 PM ISTनाशिकमध्ये पहिल्याच पावसात नालेसफाईचा बोजवारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 09:12 PM ISTपावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!
सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे.
Jun 17, 2017, 02:22 PM ISTसाताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा फटका वाहतुकीला बसला.
Jun 17, 2017, 08:50 AM ISTदोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यभर सक्रीय होणार
मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Jun 16, 2017, 07:49 PM ISTपीकपाणी : राज्यात मान्सूनला ब्रेक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:00 PM ISTराज्यात मान्सून दाखल, विदर्भात मात्र प्रतिक्षा कायम
राज्यात मान्सून दाखल, विदर्भात मात्र प्रतिक्षा कायम
Jun 14, 2017, 01:41 PM ISTगुवाहाटीमध्ये पावसाचं थैमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 11:32 PM ISTदोन ते चार दिवसांमध्ये मान्सून राज्यात सक्रीय होणार
दोन ते चार दिवसांमध्ये मान्सून राज्यात सक्रीय होणार
Jun 13, 2017, 07:07 PM ISTरायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली
रायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोमवारी रात्री जिल्हयाच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. रात्री उशिरा अलिबागसह, श्रीवर्धन, मुरूड , म्हसळा , खालापूर या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला.
Jun 13, 2017, 10:09 AM IST