उस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
Jun 22, 2019, 09:12 AM ISTमुसळधार पावसाचा इशारा, सोमवारपर्यंत जोरदार पाऊस होईल - हवामान विभाग
महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Jun 22, 2019, 07:37 AM ISTVIDEO | मान्सूनचे कोकण, मध्य महाराष्ट्रात आगमन
VIDEO | मान्सूनचे कोकण, मध्य महाराष्ट्रात आगमन
Jun 20, 2019, 05:05 PM ISTमुंबई । दक्षिण कोकणात मान्सून दाखल, राज्यात दोन दिवसात सक्रीय होणार
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दक्षिण कोकणात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात दोन दिवसात सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Jun 20, 2019, 01:15 PM ISTमान्सून आला रे आला, दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात बरसणार
अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा मान्सून अखेर दाखल झाला आहे.
Jun 20, 2019, 12:29 PM ISTरत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.
Jun 20, 2019, 08:33 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावर मोरी खचल्याने वाहतुकीवर परिणाम
मान्सूनपूर्व पावसात मुंबई - गोवा महामार्गाची दैना उडाली आहे.
Jun 20, 2019, 07:23 AM ISTमान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या
कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.
Jun 19, 2019, 09:28 AM ISTपळापळा कितीही पळा, दुष्काळ तुमचाही जीव घेणार आहे
दुष्काळ जीव घेण्यासाठी जेव्हा उठेल, तेव्हा या प्रतिक्षा यादीचा वेग वाढणार आहे
Jun 18, 2019, 09:28 PM ISTराज्यात मान्सून २१जूनला धडकणार
अरबी समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
Jun 18, 2019, 07:06 AM ISTबरसो रे मेघा! मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर
तो मान्सून अखेर महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे.....
Jun 16, 2019, 08:05 AM IST
मुंबईत झाड दुर्घटना : महापौरांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
मुंबईत वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटना निसर्गनिर्मित असल्याचे सांगून मुंबईच्या महापौरांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
Jun 15, 2019, 07:11 PM ISTमुंबईत जोरदार वादळाचा एक बळी, पावसाची रिपरिप
जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे.
Jun 12, 2019, 05:59 PM ISTकोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा
कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
Jun 11, 2019, 07:03 PM IST'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार
वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.
Jun 11, 2019, 05:53 PM IST