Cyclone Mocha Latest Updates: 'मोचा'चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर, काही राज्यात जोरदार पावसाची शक्यता
Cyclone Mocha Latest Updates: आज अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच 'मोचा' वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल. त्यानंतर कमी वेग होईल. मात्र, अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
May 14, 2023, 08:27 AM ISTअवकाळीचा मान्सूनवर परिणाम? IMD नं स्पष्ट सांगितली परिस्थिती
Weather Monsoon News : या साऱ्यामध्ये येत्या काळात मान्सूनवर अवकाळीचा मान्सूनवर नेमका काय परिणाम होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
May 10, 2023, 12:32 PM IST
गोवा-मुंबई महामार्ग पावसाळ्याआधीच सुरु होणार?
mumbai goa singal lane will start before monsoon
May 9, 2023, 05:05 PM ISTMaharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?
Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.
May 4, 2023, 07:40 AM IST
मान्सूनबाबत मोठी बातमी, महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Maharashtra Weather: मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे.
May 3, 2023, 12:57 PM ISTउरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?
Cyclone Mocha News: भारतीय हवामान विभागानं अतिशय महत्त्वाची माहिती देत यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
May 3, 2023, 07:36 AM IST
Orange Alert | नागपूर, भंडारा आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट
Orange alert for Nagpur Bhandara Gondia
Apr 30, 2023, 11:35 AM ISTMumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार
Mumbai Rain : मुंबई पालिकाही सध्या यंत्रणा सज्ज ठेवताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनदरम्यान शहरात तब्बल 25 दिवस धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Apr 20, 2023, 09:30 AM ISTVIDEO | पावसाळ्याआधी पालिका निवडणुकांची शक्यता मावळली
No Election before Monsoon
Mar 17, 2023, 06:05 PM ISTRain In Raigad | ऐन हिवाळ्यात अवकाळी, रायगडमध्ये पावसाचे 'हे' आहे कारण
unseasonal in winter, 'this' is the reason for rain in Raigad
Dec 14, 2022, 06:45 PM ISTWeather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ
राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 24, 2022, 07:55 AM IST
Rain News : राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास इतके दिवस लांबला, दिवाळीत पाऊस?
Maharashtra Monsoon : पावसासंदर्भातली महत्वाची बातमी. (Rain News) मान्सूनचा परतीचा प्रवासानं वेग घेतला आहे. (Monsoon) मात्र, असे असले तरी परतीचा प्रवास लांबला आहे.
Oct 22, 2022, 07:45 AM ISTPune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर
Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स?
Oct 18, 2022, 07:52 AM ISTपाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं
Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा.
Oct 18, 2022, 06:47 AM IST