Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पाऊस, घरांमध्ये पाणी शिरलं
Waterlogging in Pimpri Chinchwad due to rain
Sep 2, 2023, 07:40 PM ISTमराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर
Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे.
Sep 2, 2023, 06:50 AM IST
Maharashtra Rain : ...तर दुष्काळ अटळ? सप्टेंबरमधील पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता
Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्ट संपला तरीही परतला नाही. इतकंच नव्हे, या पावसानं आचा सप्टेंबर महिन्यातही बगल देण्याचच ठरवलं आहे.
Sep 1, 2023, 06:52 AM IST
Maharahstra Rain : अखेर पावसाची सुट्टी संपणार; राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता
Maharahstra Rain : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं मोठी विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र हा पाऊस त्याची सुट्टी संपवताना दिसणार आहे.
Aug 31, 2023, 08:58 AM IST
Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्रासह कोकणात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता, उर्वरित भागात काय परिस्थिती?
Maharashtra Rain : पाऊस गेला कुणीकडे असा प्रश्न अनेकांना पडत असतानाच महाराष्ट्रात पाऊस काही अंशी पुनरागमन करताना दिसत आहे. पाहून घ्या तुमच्या भागावर असेल का पावसाची कृपा.
Aug 30, 2023, 07:05 AM IST
'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया
पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत.
Aug 29, 2023, 01:51 PM ISTDraught Situation | देशावर दुष्काळाचे सावट; शेती उत्पादन घटणार, अन्नटंचाईची भीती
Indian Rain Deficit leads to Draught Situation
Aug 28, 2023, 10:35 AM ISTMaharashtra Rain : पावसानं अंत पाहिला; कोकण, विदर्भासह राज्यात फक्त श्रावणसरी
Maharashtra Rain : पावसाची एकंदर चिन्हं पाहता दाटून येणारे काळे ढग फक्त चकवा देत आहेत हे लक्षात आलं असून, हवामान विभागानंही चिंता व्यक्त केली आहे.
Aug 28, 2023, 07:05 AM IST
Monsoon | ऑगस्ट महिन्यात केवळ 31 टक्के पाऊस, खरिपाची पिकं संकटात
Monsoon in Maharashtra 31 percent Rain in August Month
Aug 26, 2023, 09:35 PM ISTMaharastara Rain : पावसाची पाठ अन् शेतकरी संकटात, धक्कादायक अहवालाने वाढवलं सरकारचं टेन्शन!
Maharastara Rain Effect On farmer : एका महिन्यात पाऊस न झाल्यास पीक उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होईल, असा अंदाज पीक पाहणी अहवालात मांडण्यात आलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. पावसानं खंड दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.
Aug 26, 2023, 07:42 PM ISTMaharashtra Rain : आता पाऊस आला नाही तर...; हवामान विभागाकडून थेट इशारा
Maharashtra Rain : राज्यातून सध्या पावसानं काहीसा काढता पाय घेतला असून, हलक्या सरी वगळता कुठंही पावसानं समाधानकारक हजेरी लावलेली नाही.
Aug 26, 2023, 07:01 AM IST
Maharashtra Rain : भ्रमनिरास! राज्यातील पावसाच्या पुनरागमनाची तारीख आता आणखी लांबली
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून ऐन मोसमामध्ये नाहीसा झालेला पाऊस ऑगस्ट महिन्यात तरी परतणार का, अशाच आशावादी नजरेनं अनेकांनी आभाळाकडे पाहिलं. पण, पावसानं मात्र इथंही चकवा दिला.
Aug 25, 2023, 08:10 AM IST
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा ब्रेक घेण्याच्या तयारीत
Monsoon is once again preparing to take a break in Maharashtra
Aug 24, 2023, 06:45 PM ISTMaharashtra Rain : किमान दिलासा! उत्तर महाराष्ट्रावर पावसाची कृपा; कोकणात श्रावणसरी सुरुच
Maharashtra Rain : महाराष्ट्रातून काढता पाय घेणारा पाऊस अद्यापही त्याची सुट्टी संपवण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. कारण, अद्यापही राज्याच्या कोणत्याही भागात वरुणराजा अविरत बरसताना दिसलेला नाही.
Aug 24, 2023, 06:58 AM IST
Mumbai | मुंबईकरांनो काळजी घ्या! पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
Mumbai Patients Number Increase In Monsoon
Aug 23, 2023, 08:15 AM IST