monsoon update news

Weekend is here! Monsoon चे तालरंग पाहा आणि बेत आखा तुमच्या पावसाळी ट्रेकचे

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात पुढच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 

Jun 24, 2022, 07:43 AM IST

Monsoon Update | तळकोकण, नाशिकमध्ये दमदार पाऊस, उर्वरित महाराष्ट्रही मान्सूनने व्यापला

 राज्यभरात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने शेतकरी सुखावले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात अद्यापही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

Jun 23, 2022, 07:46 AM IST

Monsoon Updates : प्रतीक्षा संपली; अखेर मान्सूनबाबत आनंदाची बातमी समोर

अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो मान्सून आता आपल्या दारावर धडकण्यासाठी तयार झाला आहे

Jun 17, 2022, 07:23 AM IST

Monsoon Updates : राज्यावर काळ्या ढगांची चादर; पाहा सध्या कुठे बरसतोय वरुणराजा

पावसाची चातकाहून जास्त वाट तुम्हीआम्ही पाहत आहोत. 

 

Jun 16, 2022, 07:15 AM IST

Monsoon Updates : शेतकऱ्यांनो... पेरणीची घाई नको; पाहा कुठे अडकलाय मान्सून

त्याचा प्रवास मात्र अपेक्षेपेक्षा संथ गतीनंच सुरु आहे 

 

Jun 14, 2022, 08:14 AM IST

Monsoon Update : मान्सूनच्या वाटचाली संदर्भात महत्त्वाची बातमी

Monsoon Update : मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची बातमी: हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

Jun 6, 2022, 07:16 AM IST

कोकणात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग तर विदर्भात आगडोम

Monsoon Update News : कोकणात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy pre monsoon rains in Konkan) तर विदर्भात सूर्यनारायणाची तुफान इनिंग नागपूर केरळात दाखल झाला आहे. (Heatwave in Vidarbha) 

Jun 3, 2022, 07:49 AM IST

आला रे आला... मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, सरासरी जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update News :पावसासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत आला असला तरी ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होणार आहे. 

Jun 3, 2022, 07:38 AM IST