monsoon 2022 news

पहिल्या पावसानं छप्पर हिरावलं, सोन्यासारखे बैलही गेले आणि....

पहिल्या पावसानं उडवली दाणादाण, कुठे घरांची छपरं उडाली तर कुठे जीवितहानी झाली... पाहा पहिल्या पावसानंतर राज्यातील स्थिती 

 

Jun 12, 2022, 09:12 AM IST

शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी, पाहा कसा असेल यंदा हवामानाचा अंदाज

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला मात्र अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि पावसाबाबत महत्त्वाची बातमी आहे. यंदा पाऊस कसा राहील, याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

Feb 21, 2022, 05:03 PM IST