money

Home Loan | Pre-EMI आणि Full-EMI कशात अनेकांना होतं नुकसान? नेमका काय आहे याचा अर्थ?

कोणत्या परिस्थितीसाठी कोणता ईएमआय तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल हे सांगणार आहोत.

Jul 18, 2021, 06:52 PM IST

Gold Price Today | का व्यक्त केली जात आहे सोनं ६० हजारावर जाण्याची शक्यता?

आठवड्याभरात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाला.

 

Jul 18, 2021, 04:45 PM IST

ATMमधून काढलेल्या नोटीला रंग लागला, तर काय करावे? माहित करुन घ्या

लोक त्यांना जेव्हा ही पैसे काढायचे असतील तेव्हा एटीएमचा वापर करतात.

Jul 18, 2021, 04:39 PM IST

SBI ची खास सुविधा ATM मधून काढू शकता FD ची रक्कम; जाणून घ्या कसे?

 स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी चांगली स्कीम ऑफर करीत आहे.

Jul 17, 2021, 01:42 PM IST

स्वत:चं घर घेण्याची हीच योग्य वेळ असं का म्हणतात अनिल सिंघवी?

स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. अनिल सिंघवी यांनी घर खरेदी करण्याबाबत काय दिला मोलाचा सल्ला

Jul 16, 2021, 05:07 PM IST

Large-cap Funds : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम लार्ज कॅप फंड, या योजनेत 5 वर्षात 18 टक्के परतावा

Mutual Funds: कोरोना संकटाच्या या काळात इक्विटीची कामगिरी खूप मजबूत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही जोरदार वाढ झाली आहे. यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांचे रिटर्नही जास्त झाले आहेत. 

Jul 16, 2021, 12:43 PM IST

SBI Scheme | तुमच्याकडे घर असेल तर, म्हातारपणात नाही येणार पैशांची अडचण, आरामात जगा आयुष्य

 रिव्हर्स मॉर्गेज लोन स्किम महत्वाची योजना आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही स्कीम उपलब्ध करून देते. या स्किमचा फायदा घेऊन तुम्ही म्हातारपण आरामात जगू शकता

Jul 16, 2021, 07:57 AM IST

20 वर्षांत एक कोटी रुपये असे जमवा; प्रत्येक महिन्यात किती गुंतवणूक करावी, ते जाणून घ्या

तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीवर असा भर द्या. त्यासाठी  किती गुंतवणूक करावी याचे टार्गेट निर्धारीत ठेवले पाहिजे.

Jul 15, 2021, 08:49 AM IST

पिंपरी-चिंचवडमधल्या '1 लाख द्या 5 लाखाच्या बनावट नोटा घ्या,' रॅकेटची पाळमुळं इथपर्यंत...

पोलिसांना समजले की, एक टोळी लोकांमार्फत बनावट नोटींचे जाळे पसरवत आहे. 

Jul 14, 2021, 05:02 PM IST

Zomato IPO | कोरोना काळात धमाकेदार कमाईची संधी; आज झोमॅटोचा IPO होणार खुला

फुड डिलेवरी कंपनी झोमॅटोचा 9 हजार 375 कोटी रुपयांचा आयपीओ आज सब्सस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे

Jul 14, 2021, 08:32 AM IST

VIDEO : लग्न मंडपातील मित्रांचा अतिपणा नवरदेवाला भोवला...

मित्रांनी केलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद 

Jul 13, 2021, 01:18 PM IST

Stock to buy today | आज शेअर बाजारात करा बक्कळ कमाई; या स्टॉक्सवर लावा पैसा

 आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Jul 13, 2021, 08:55 AM IST

आता घराच्या छतामाध्यमातून पैसे कमवा, पहिल्या महिन्यापासून होईल मोठा नफा; कसे ते जाणून घ्या?

कोरोना काळात (Corona Era) तुम्ही घराबाहेर न जाताही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. फक्त यासाठी ...

Jul 13, 2021, 08:22 AM IST

घरी बसून मालामाल व्हा, ५० पैशांचं हे नाणं करेल तुम्हाला मालामाल, सोपी पद्धत आहे...

एखाद्यास व्यक्तीला नाण्यांच्या संकलनाची देखील आवड असते, त्यामुळे ते काही नाणीं जमा करत असतात.

Jul 10, 2021, 07:53 PM IST