mohit sehgal

सनाया ईरानीचा पतीसोबत लिप लॉक किस सोशल मीडियावर व्हायरल

दोघांच्या लग्नाला २५ जानेवारीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांनी एकमेकांचा घेतलेला लिप लॉक किसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jan 27, 2018, 11:01 PM IST

एकमेकांना किस करत या जोडप्याने साजरा केला लग्नाचा दुसरा वाढदिवस

टीव्ही कपल मोहित सेहगल आणि सनाया ईराणी यांचे लग्न 25 जानेवारी 2016मध्ये झाले होते. गुरुवारी त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. 

Jan 26, 2018, 04:29 PM IST