mohan juneja

Mohan Juneja Death : कोण होता मोहन जुनेजा, त्याने KGF 2 मध्ये कोणती भूमिका साकारली होती? जाणून घ्या

साऊथ चित्रपट अभिनेता आणि कॉमेडियन मोहन जुनेजा याचं शनिवारी वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं.

May 7, 2022, 06:29 PM IST

KGF Actor Died:KGF फेम अभिनेत्याचे निधन; वृत्त कळताच चाहत्यांना धक्का

केजीएफ 2 सिनेमाच्या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. 

 

May 7, 2022, 01:35 PM IST