Nagpur | मतदान कर्तव्य आहे, मतदान केले पाहिजे - मोहन भागवत
Nagpur | मतदान कर्तव्य आहे, मतदान केले पाहिजे - मोहन भागवत
Nov 20, 2024, 09:20 AM IST'भारताने प्रगती करु नये असं वाटणाऱ्या शक्ती...'; संघाच्या दसरा मेळ्याव्यातून मोहन भागवातांचा इशारा
विजयादशमी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून इस्रायल-हमास युद्ध ते भारताच्या प्रगतीवर आपलं मत मांडलं आहे.
Oct 12, 2024, 12:20 PM IST'कोणाला कोणापासून धोका आहे? हिंदू राष्ट्राचा उच्चार आताच...'; ठाकरेंच्या सेनेचा सरसंघचालकांना सवाल
RSS Chief Mohan Bhagwat About Hindu Rashtra: 'देशात मोदी राजवट आल्यापासून देशातील जातीय आणि धार्मिक सौहार्द्रता कधी नव्हती एवढी जोरात हेलकावे खात आहे,' असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
Oct 8, 2024, 06:56 AM ISTPolitical News : देशात काहीही बिनसलं की दोष हिंदूंवर... सरसंघचालकांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा
Political News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंबद्दल महत्त्वाचं वक्तव्य तेलं असून, त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Sep 16, 2024, 10:10 AM IST
'भागवतांनी 'देवा'चे कान टोचले', मोदींना टोला; म्हणाले, 'अवतारी पुरुष 20000 कोटींच्या...'
Mohan Bhagwat Comment About God: "कश्मीरातील हिंदू पंडितांचेही ते रक्षण करू शकले नाहीत. दंगली व कत्तली घडवून निवडणुका जिंकायच्या हे या अवतारी पुरुषाचे कार्य आहे," अशी टीका करण्यात आली आहे.
Sep 10, 2024, 07:03 AM ISTसरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!
Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.
Aug 15, 2024, 11:32 AM IST'एका व्यक्तीला प्रभू श्रीरामांचे बोट धरून मीच..'; 'कॉमन मॅनच सुपरमॅन' म्हणत राऊतांचा मोदींना टोला
MP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment: मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या मतासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊतांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा
Jul 19, 2024, 01:00 PM IST'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'
RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
Jul 19, 2024, 11:05 AM ISTMohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?
RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
Jul 18, 2024, 07:27 PM IST'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत.
Jun 13, 2024, 11:28 AM IST
Mohan Bhagwat : मणिपूर हिंसेवरून मोहन भागवतांकडून मोदींचं नाव न घेता स्पष्ट इशारा; म्हणाले...
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या प्रमुखपदी असणाऱ्या मोहन भागवत यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना एक मार्गदर्शनपर इशारा दिला.
Jun 11, 2024, 08:09 AM IST
मोहन भागवत यांनी केले 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चं कौतुक
स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधीर फडके म्हणजेच 'बाबुजी' हे व्यक्तिमत्वच इतके महान होते, जगभरात या व्यक्तिमत्वाची ख्याती पसरली आहे.
Apr 25, 2024, 12:19 PM IST'अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही...', मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा
Yogi Adityanath Inauguration Speech : मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
Jan 22, 2024, 02:52 PM ISTपंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता....मोहन भागवतांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा
RSS Chief Mohan Bhagvat Nagpur Speech: नागपुरात विजयादशमीनिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले.
Oct 24, 2023, 10:54 AM ISTअखंड भारत कधी होणार? RSS च्या मुख्यालयात तिरंगा का फडकवत नाही? मोहन भागवत म्हणाले, 'तुम्ही या देशात...'
RSS Chief Mohan Bhagwat On Akhand Bharat: नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना एका विद्यार्थ्याने अखंड भारतासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी अखंड भारत कधी होणार हे सांगितलं.
Sep 8, 2023, 06:45 AM IST