mohamed muizzu china visit

'आमची शतकानुशतके जुनी मैत्री...', भारताला शुभेच्छा देत मालदीवच्या राष्ट्रपतींनी बदलले सूर, म्हणतात...

Maldives President On India's Republic Day :  राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी सूर बदलल्याचं पहायला मिळतंय. मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मोठं वक्तव्य केलंय.

Jan 26, 2024, 06:16 PM IST

India vs Maldives Row: 'आम्हाला धमकावण्याचं लायसन्स...,' चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा सूर बदलला

भारतासह वाद सुरु असतानाच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाच दिवसांचा दौरा संपवून ते मायदेशी परतले आहेत. 

 

Jan 13, 2024, 06:38 PM IST