modi stadium

'भाजपचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे..'; World Cup Final हरल्यानंतर जय शाहांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Australia Win World Cup 2023 Finals Thackeray Group Slams BJP: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण क्रिकेटमय कमी व राजकीय जास्त वाटत होते. हा जणू भाजपचा विजय सोहळा आहे अशा प्रकारची लगबग तेथे होती, असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Nov 21, 2023, 08:58 AM IST

World Cup 2023 मधील भारत-पाक सामन्याबद्दल मोठी Update; पाहून म्हणाल आता काही खरं नाही...

ICC Cricket World Cup 2023 : आयपीएल सामने उरकल्यानंतर संघातील अनेक खेळाडू भविष्यातील सामन्यांसाठी तयारीला लागणार आहेत. त्यातच संघासाठी बीसीसीआयसुद्धा तयारीला लागल्याचं दिसत आहे.

May 5, 2023, 11:53 AM IST

PM Modi: मोदींचा सत्कार करणारे जय शाह 'या' गोष्टीमुळे ट्रोल; जाणून घ्या नेमकं घडलं काय

Jay Shah felicitated Modi in Modi Stadium: पंतप्रधान मोदी आज ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसहीत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी उपस्थित होते.

Mar 9, 2023, 02:12 PM IST