modi ka parivar

मोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली 'ही' विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं

PM Modi Request After Taking Oath For Third Time: मोदींनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनामधील भव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबर एकूण 64 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मोदींनी समर्थकांना एक विनंती केली आहे.

Jun 12, 2024, 08:08 AM IST

गडकरी, शाह, नड्डांनी बदललं स्वत:चं नाव! 'मोदी' शब्दाचा केला समावेश; कारण...

BJP Leaders Added 3 Letters In Their Social Media Name: भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा आपल्या नावामध्ये समावेश केला आहे. मात्र असं का करण्यात आलं आहे जाणून घ्या?

Mar 4, 2024, 02:37 PM IST