mobile radiation

Fact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?

Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 

Jun 7, 2023, 12:25 AM IST

घरातील राऊटर, ब्लुटूथ ठरु शकते या आजारांना कारणीभूत!

घराबाहेरील मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते.

May 25, 2018, 01:42 PM IST

चेक करा तुमच्या मोबाईल धोकादायक तर नाही ना ?

प्रत्येक मोबाईलमधून रेडिएशन बाहेर पडत असतात. तुमचा मोबाईल तुम्ही वापरत नसलात तरी तो मोबाईल टॉवरला सिग्नल पाठवत असतो. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण जर जास्त असेल तर तो तुमच्यासाठी घातक ठरु शकतो.

Apr 13, 2016, 09:13 AM IST