mobile blast

गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा मृत्यू

मोबाईलचा चुकीचा उपयोग केल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. 

Apr 13, 2018, 03:46 PM IST

बहुचर्चित रिलायन्स जिओच्या फोरजी फोनचा स्फोट

हा फोन रिलायन्स जिओ 4 जी सारखाच अनेक प्रकारच्या इंटरनेट सेवेसाठी ग्राहकांना महत्वाचा वाटतो.

Oct 23, 2017, 08:14 PM IST

उडत्या विमानात मोबाईलचा स्फोट

दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्याने चांगलाच गोंधळ उडाला. ज्या प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला ती व्यक्ती दिवाळीनिमित्त कुटुंबासोबत इंदूरला जात होती. 

Oct 21, 2017, 12:48 PM IST

खिशातच झाला मोबाईलचा स्फोट...

अलीकडे फोनच्या स्फोटामुळे जखमी होण्याच्या दुर्घटना कानी येत आहेत. 

Oct 7, 2017, 04:46 PM IST

चिमुरड्याच्या हातात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

तुमच्या मुलांच्या हातात खेळणं म्हणून मोबाईल ठेवण्याची सवय तुम्हालाही असेल तर आत्ताच सावध व्हा... कारण हाच मोबाईल तुमच्या चिमुरड्याच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. 

Apr 1, 2015, 09:10 AM IST

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात मुलाचा मृत्यू

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवरून संभाषण करणे टाळणं कधीही हिताचं आहे. कारण पश्‍चिम बंगालमधील चिरडीह गावामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यात सात वर्षांच्या मुलाचा आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, स्फोट झालेला मोबाईल हा 'चायना मेड' असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mar 31, 2015, 04:58 PM IST

मुलीच्या पँटमध्ये झाला सॅमसंग गॅलेक्सी S3 चा स्फोट

एक मुलीच्या पँटमध्ये स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस३ मोबाईलचा अचानक स्फोट झाला. यामुळे ती मुलगी जखमी झाली आहे. या मुलीने सॅमसंग विरोधात कोर्टात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 11, 2013, 05:11 PM IST