तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान
Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं.
Oct 17, 2023, 07:23 PM ISTप्रवासात तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? कसा वाढवाल बॅकअप टाईम
प्रवास करताना, फोनची बॅटरी इतर वेळेपेक्षा थोडी वेगाने संपू लागते. मेट्रो, ट्रेन किंवा बसमधून प्रवास करताना असे अनेकदा घडते. बरेच लोक त्यांच्याबरोबर पॉवर बँक किंवा दुसरा फोन घेऊन बाहेर पडतात. पण असे का होते आणि प्रवासातही तुम्ही पूर्ण बॅटरी बॅकअप कसा मिळवू शकता?
Oct 6, 2023, 05:04 PM ISTब्लूटूथ की वायर्ड हेडफोन्स? कोणामुळे लवकर उतरले मोबाईची बॅटरी?
स्मार्टफोनची बॅटरी ही त्याच्या हृदयाप्रमाणे काम करते. जर बॅटरी बंद झाली तर त्या फोनला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे प्रत्येकजण फोनच्या बॅटरीची विशेष काळजी घेत असतो. काही लोक फोन बंद होऊ नये म्हणून प्रत्येक वेळी फोन चार्जिंगला ठेवतात.
Aug 16, 2023, 03:28 PM ISTमोबाईलचा Charging Speed वाढवण्याच्या 5 सोप्या Tricks; एकदा ट्राय करुन पाहाच
5 Simple Ways To Charge Your Phone Faster: अनेकदा घराबाहेर पडताना फोन चार्ज नसल्याचं लक्षात येतं अशा वेळेस या ट्रीक वापरता येतील.
Jun 26, 2023, 02:50 PM ISTMobile Battery Tips: उन्हाळ्यात तुमचाही मोबाईल हँग होतो, बंद पडतो का? जाणून घ्या यामागील कारणं आणि उपाय
Summer Mobile Battery Charging Tips: अनेकदा उन्हाळ्यात फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असल्याचं पहायला मिळतं. अनेकांना हा अनुभव येतो. पण खरोखरच उन्हाळ्यात मोबाईलची बॅटरी लवकर संपते का? असं का होतं? नेमका हा प्रकार आहे तरी काय? जाणून घेऊयात...
May 9, 2023, 04:42 PM ISTShocking News: कैद्याच्या पार्श्वभागात सापडला मोबाईल आणि बॅटरी; झडती घेणारे पोलिस झाले शॉक
मोबाईल सापडलेला आरोपी प्रणय बुरसे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रॉबरी आणि खंडणीची गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये औरंगाबाद येथील कारागृहातुन तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
Jan 7, 2023, 09:51 PM ISTShocking: मोबाईल की बॉम्ब, दुरुस्त करताना अचानक झाला स्फोट... Video पाहून बसेल धक्का
बिघडलेला मोबाईल दुरुस्त करताय, काळजी घ्या... बघा या मुलासोबत काय घडलं
Oct 24, 2022, 01:33 PM ISTVideo | नागपूर जेलमध्ये सापडला गांजा, मोबाईल बॅटरी
Ganja, mobile battery found in Nagpur Jail
Sep 7, 2022, 07:05 PM ISTफोनची बॅटरी लवकर संपतेय? या सेटिंग्ज ताबडतोब बदला, जाणून घ्या संपूर्ण माहिती
स्मार्टफोन जसजसा जुना होतो तसतसा त्याचा बॅटरी बॅकअप कमी होत जातो.
Dec 6, 2021, 05:28 PM ISTमोबाईलची नवीन बॅटरी घेताय तर सावधान...
मोबाईलची नवीन बॅटरी घेताय तर सावधान...
Jul 28, 2016, 12:57 PM ISTओरिजनल बॅटरी घेताय तर सावधान...
600 रूपयांत विकत घेतलेल्या बॅटरीत दोष निर्माण झाल्याने संपूर्ण मोबाईल जळून गेल्याची घटना ठाण्यात घडली.
Jul 28, 2016, 08:54 AM ISTमोबाईलची बॅटरी ८ दिवस चालणार
मूळची इंग्लंडची एक कंपनी मोबाईलसाठी इंधनावर चालणारी बॅटरी बनवत आहे, यामुळे तुमच्या सेलफोनची बॅटरी आठवडाभर चालण्यास मदत होणार आहे. लिथिअम-आयन बॅटरीला मर्यादा आहेत, त्यामुळे फ्यूल बॅटरी बनवण्यावर ही कंपनी भर देत आहे.
Feb 10, 2016, 09:25 PM ISTमोबाईल बॅटरीच्या स्फोटात तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत
मोबाईल बॅटरी रिचार्ज करतांना बॅटरीचा स्फोट होऊन तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात ही घटना घडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचा डोळा थोडक्यात वाचला आहे.
Oct 15, 2015, 05:18 PM ISTपॉवर बँक विकत घेतांना या 7 बाबींवर लक्ष ठेवा
मोबाईल फोनची बॅटरी आता चालता-फिरता चार्ज करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं पॉवर बँक वापरतात. सर्वच कंपन्या आपली पावर बँक चांगली असून लगेच फोन चार्ज होते, असं सांगत असतात. मात्र तरीही पॉवर बँक विकत घेतांना या सात गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Jun 18, 2015, 04:18 PM ISTमोबाइलची बॅटरी का संपते लवकर?
जर तुमच्या मोबाइलमध्ये गरजेपेक्षा जास्त अॅप असतील तर जरा सावधान! कारण अॅपमध्ये जाहिराती असल्यास फोनची बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते. तसंच फोनचा प्रोसेसिंग स्पीडसुद्धा कमी होतो, असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
Apr 4, 2015, 06:24 PM IST