mns amit thackeray

VIDEO: अमित ठाकरेंनी गाजवलं क्रिकेट, फुटबॉलचं मैदान

MNS Amit Thackeray: मनसे नेते अमित ठाकरेंनी यवतमाळ दौऱ्यादरम्यान फूटबॉल आणि क्रिकेटचा आनंद लुटला.

Aug 23, 2024, 09:56 AM IST

अमित ठाकरेंवरील 'या' नव्या जबाबदारीमुळे राज ठाकरेही झाले आनंदित

जागतिक मराठी भाषा दिनी अमित राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद देण्याची घोषणा करण्यात आली. ही नवी जबाबदारी स्वीकारत नाहीत तोच अमित ठाकरे यांच्यावर आता आणखी एक मोठी जबाबदारी आलीय.

Mar 1, 2022, 01:50 PM IST